ጥቅም – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot      11 Results   5 Domains
  2 Hits google.com.mt  
የእርስዎን መገኛ አካባቢ የበለጠ የተሻለ ለመረዳት እንዲያግዝ መረጃ የሚሰጡ አንፍናፊዎች የእርስዎ መሣሪያ ሊኖረው ይችላል። ለምሳሌ እንደ ፍጥነት ለመወሰን አክስልሮሜትር፣ ወይም የጉዞን አቅጣጫ ለመገመት ጋይሮስኮፕ የመሳሰሉ ነገሮች ጥቅም ላይ ሊውሉ ይችላሉ።
आपले स्‍थान अधिक चांगले समजून घेण्‍यात मदत करण्‍यासाठी माहिती प्रदान करणारे सेन्‍सर आपल्‍या डिव्‍हाइसमध्‍ये असू शकतात. उदाहरणार्थ, गती सारख्या गोष्टी निर्धारित करण्यासाठी अॅक्सिलरोमीटर, किंवा प्रवासाचे दिशानिर्देश शोधण्‍यासाठी जायरोस्‍कोप वापरले जाऊ शकते.
  2 Hits images.google.co.uk  

  3 Hits google.com  
የክፍት ምንጭ ሶፍትዌር ለኛ በጣም አስፈላጊ ነው። በኛ አገልግሎቶች ጥቅም ላይ የዋሉ አንዳንድ ሶፍትዌሮች እኛ እንድታገኘው በምናደርገው የክፍት ምንጭ ፈቃድ አማካይነት ሊቀርቡ ይችላሉ። ነገር ግን አንዳንድ ጊዜ በፈቃዱ ላይ ያሉት ድንጋጌዎች ከላይ የጠቀስናቸውን የአገልግሎት ደንቦች የሚሽሩ ሊሆኑ ይችላሉ።
मुक्त स्रोत सॉफ्‍टवेअर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्‍ही आपल्‍यासाठी उपलब्‍ध करणार असलेल्‍या मुक्त परवान्‍याच्‍या अंतर्गत आमच्‍या सेवांमध्‍ये वापरण्यात येत असल्यास काही सॉफ्‍टवेअर उपलब्ध करून दिले जाऊ शकते. मुक्त स्रोत परवान्‍यामधे अशा तरतूदी असू शकतात की ज्या काही अटींपेक्षा स्पष्टपणे वरचढ समजल्या जातील.

  privacy.google.com  
ማስታወቂያዎችን ለእርስዎ ለማሳየት ጥቅም ላይ የሚውለውን ውሂብ እንዲያውቁ ማገዝ እንፈልጋለን። የ«ይህ ማስታወቂያ ለምን» ባህሪ አንድን ማስታወቂያ ለምን እየተመለከቱ እንደሆኑ እንዲያውቁ ለማገዝ አንድ መጠየቂያን ጠቅ እንዲያደርጉ ያስችልዎታል። ለምሳሌ፦ የፋሽን ድር ጣቢያዎችን እየጎበኙ ስለነበረ ለቀሚስ የሚሆን ማስታወቂያን ሊመለከቱ ይችላሉ።
आपल्‍याला जाहिराती दर्शविण्यासाठी वापरला जाणारा डेटा आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्‍यात आम्‍ही आपल्याला मदत करू इच्छितो. ही जाहिरात का हे वैशिष्ट्य आपल्याला ही जाहिरात का दाखविली जात आहे ते जाणून घेण्यास एका क्लिकच्या साहाय्याने प्रॉम्ट करण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, आपण फॅशन वेबसाइटना भेट देत असल्याने आपल्याला ड्रेससाठीची जाहिरात दिसत असेल. किंवा आपल्या स्थानाच्या ठिकाणी असल्याचा आपला शोध लागल्याने आपल्याला एका रेस्टॉरंटसाठीची जाहिरात दिसू शकते. आपल्याला उपयुक्त वाटतील अशा गोष्टीची जाहिरात दर्शविण्यासाठी अशा प्रकारचा डेटा आम्हाला मदत करतो. परंतु लक्षात ठेवा, आम्ही कधीही हा डेटा जाहिरातदारांसह सामायिक करीत नाही.