ዳግም – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 2 Results  mail.google.com
  የGmail ቅንብሮችዎን ያረጋግጡ – ...  
የይለፍ ቃልዎን ዳግም ማስጀመር ከአስፈለገዎት Google አንድ ኢሜይል ወደ የዳግም ማግኛ ኢሜይል አድራሻ ሊልክ ይችላል፣ ስለዚህ የዳግም ማግኛ ኢሜይል አድራሻዎ የተዘመነ መሆኑን እና ሊደርሱበት የሚችሉ መለያ መሆኑን ያረጋግጡ። እንዲሁም የይለፍ ቃልዎን በጽሑፍ መልዕክት በኩል ለማግኘት አንድ የስልክ ቁጥር ወደ የGmail መገለጫዎ ሊያክሉ ይችላሉ።
आपल्याला आपला संकेतशब्द रीसेट करण्याची आवश्यकता असल्यास Google आपल्याला एका पुनर्प्राप्ती ईमेल पत्त्यावर ईमेल पाठवू शकते, यामुळे पुनर्प्राप्ती ईमेल पत्ता अद्ययावत असल्याचे आणि आपण प्रवेश करू शकणाऱ्या खात्याचा असल्याचे सुनिश्चित करा. आपण मजकूर संदेशाद्वारे आपला संकेतशब्द प्राप्त करण्यासाठी आपल्या Gmail प्रोफाईलवर एक फोन नंबर देखील जोडू शकता.
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
ማናቸውንም መረጃ ወደኛ ድረገጽ ስታስገባ/ስትለጥፍ፣ ይህን ይዘት/መረጃ ለመጠቀም፣ ለማስተናገድ፣ ለማከማቸት፣ ዳግም ለማባዛት/ለማራባት፣ ለማሻሻል፣ ከመረጃው የሚወጡ ሌሎች ስራዎችን ወይም ለውጦችን ለመፍጠር (ለምሳሌ ከትርጉሞች፣ ከአዛማጅ ትርጉሞች፣ከማጣጣም ስራዎች ወይም ሌሎች ማናቸውም ይዘትህ ከኛ አገልግሎቶች ላይ በተሻለ መልኩ ተጣጥሞ እንዲሰራ የሚደረጉ ለውጦችን ለማድረግ)፣ መረጃውን ለማስተላለፍ፣ ለማተም፣ በሕዝብ ፊት ዝግጅት ለማቅረብ እና ለማሰራጨት ለGoogle (እና አብረውት ለሚሰሩ) ፈቃድ ትሰጣለህ ማለት ነው።
आपण जेव्‍हा अपलोड करता किंवा अन्‍यथा आमच्‍या सेवांवर सामग्री दाखल करता, तेव्‍हा आपण Google (आणि आम्‍ही कार्य करतो त्‍यांच्‍यासह) ला वापरण्‍यास, होस्‍ट करण्‍यास, संग्रहित करण्‍यास, पुनरूत्‍पादन करण्‍यास, सुधारण्‍यास, साधित कार्ये (अनुवाद, रूपांतरणे किंवा आम्‍ही करत असलेले इतर बदल जेणे करून आपली सामग्री आमच्‍या सेवांसह चांगले कार्य करेल), तयार करण्‍यास, प्रक्षेपित करण्‍यास, प्रकाशित करण्‍यास़, सार्वजनिकपणे कार्यप्रदर्शन करण्‍यास, सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्‍यास आणि अशा सामग्रीचे वितरण करण्‍यास जागतिक स्तरावर परवाना देता. आपण या परवान्यात मंजूर केलेले अधिकार आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रचालित करणे आणि सुधारण्‍यासाठी तसेच नवीन सेवा विकसित करण्‍यासाठी मर्यादित आहेत. आपण आमच्या सेवा वापरणे थांबवले तरी परवाना चालू रहातो (उदाहरणार्थ Google Maps वर आपण जोडलेल्या व्यावसायिक सूची). काही सेवा आपल्याला त्या सेवांनी पुरविलेल्या सामग्रीवर प्रवेश करणे आणि ती हटविण्यास वाव देऊ शकतात. तसेच, आमच्या काही सेवांमध्ये अशा अटी किंवा सेटिंग्ज आहेत ज्या अशा सेवांमध्ये सबमिट केलेली सामग्री वापरण्याचा आमचा वापर मर्यादित करतात. आपण आमच्या सेवेत प्रस्तुत करणार्‍या कोणत्याही सामग्रीसाठी हा परवाना देण्याकरिता आपल्याकडे आवश्यक अधिकार आहेत याची खात्री करा.