ድር – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 2 Results  images.google.co.uk
  ግላዊ ሁኔታ እና ስምምነቶች – Goo...  
ብዙ ሰዎች የሆነ ነገር መፈለግ ሲጀምሩ ይሄ በዚያ ጊዜ ላይ ስላሉ ለየት ያሉ አዝማሚያዎች በጣም ጠቃሚ የሆነ መረጃ ሊያቀርብ ይችላል። Google አዝማሚያዎች በአንድ የተወሰነ ጊዜ ላይ ምን ያህል ፍለጋዎች እንደተደረጉ ለማወቅ የGoogle ድር ፍለጋዎችን የሚተነትን እና እነዚያን ውጤቶች በተዋሃደ መልኩ በይፋ የሚያጋራቸው ነው።
अनेक लोक जेव्हा एखादी गोष्ट शोधतात तेव्हा, ती त्या काळच्या विशिष्ट ट्रेन्डविषयी खूप उपयुक्त माहिती प्रदान करू शकते. Google Trends हे एका विशिष्ट कालावधीत किती शोध केले गेले ते शोधून काढण्यासाठी Google वेब शोधांचे विश्लेषण करते आणि ते परिणाम सार्वजनिकरित्या एकत्रित केलेल्या संज्ञांमध्ये सामायिक करते.
  ግላዊ ሁኔታ እና ስምምነቶች – Goo...  
ይህ እንቅስቃሴ እንደ Chrome ስምረት ካሉ የGoogle ምርቶች አጠቃቀምዎ ወይም ከGoogle ጋር አጋርነት በፈጠሩ ጣቢያዎች እና መተግበሪያዎች ላይ ከሚያደርጓቸው ጉብኝቶች ሊመጣ ይችላል። ብዙ የሚፈጥሩ ድር ጣቢያዎች እና መተግበሪያዎች ይዘታቸውን እና አገልግሎታቸውን ለማሻሻል ከGoogle ጋር አጋርነት ይፈጥራሉ።
हा क्रियाकलाप कदाचित Chrome संकालन सारख्या आपल्या Google उत्पादनांच्या वापरामधून किंवा Google चे भागीदार असलेल्या साइट आणि अॅप्सवर आपण देता त्या भेटींमधून घेतला आहे. अनेक वेबसाइट आणि अॅप्स त्यांची सामग्री आणि सेवा सुधारित करण्यासाठी Google चे भागीदार होतात. उदाहरणार्थ, एखादी वेबसाइट आमच्या जाहिरात सेवा (AdSense सारख्या) किंवा विश्लेषण साधने (Google Analytics सारखी) वापरू शकते, किंवा इतर सामग्री (जसे की YouTube वरील व्हिडिओ) अंतःस्थापित करू शकते. ही उत्पादने Google सह आपल्या क्रियाकलापाविषयी माहिती सामायिक करतात आणि आपले खाते सेटिंग्ज आणि वापरात असलेल्या उत्पादनांवर आधारित (उदाहरणार्थ, एखादा भागीदार Google Analytics चा आमच्या जाहिरात सेवांसह संयुक्त रूपात वापर करतो तेव्हा), हा डेटा आपल्या वैयक्तिक माहितीशी संबंधित असू शकतो.