ድር – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 3 Results  www.google.com.mt
  ግላዊ ሁኔታ እና ስምምነቶች – Goo...  
ለምሳሌ፣ ማስታወቂያዎቻችንን የሚያሳዩ ስለጓሮ አትክልት ያሉ ድር ጣቢያዎችን እና ጦማሮችን በተደጋጋሚነት የሚጎበኙ ከሆኑ ድሩን ሲያስሱ ከዚህ ዝንባሌ ጋር የሚዛመዱ ማስታወቂያዎችን ማየት ሊጀምሩ ይችላሉ። ተጨማሪ ይወቁ።
उदाहरणार्थ, आपण बागकामाविषयी आमच्या जाहिराती दर्शविणार्‍या वेबसाइट आणि ब्लॉगना वारंवार भेट देत असल्यास, आपण वेब ब्राउझ केल्याबरोबर या स्वारस्याशी संबंधित जाहिराती पहाणे आपण प्रारंभ करू शकता. अधिक जाणून घ्‍या
  ግላዊ ሁኔታ እና ስምምነቶች – Goo...  
ሌላው ምሳሌ ዳግም ማሻሻጥ ነው፣ ይሄ ማስታወቂያ ሰሪዎቻችን ተገቢ የሆኑ ተጨማሪ ማስታወቂያዎችን ይዘው ከዚህ ቀደም ጣቢያቸውን የጎበኙ ሰዎችን እንዲደርሱ የሚያስችል ባህሪ ነው። ስለዚህ በሚወዱት የመስመር ላይ የጫማ መደብር ላይ አንድ የሆነ ጫማ ካዩ የዚያ ጫማ ማስታወቂያዎችን በመላው ድር ላይ ማየት ሊጀምሩ ይችላሉ።
दुसरे उदाहरण म्हणजे पुनर्विपणन आहे, जे एक असे वैशिष्ट्य आहे की ज्या लोकांनी त्यांच्या साइटला पूर्वी भेट दिली आहे त्यांच्यापर्यंत आमच्या जाहिरातदारांना अधिक संबद्ध जाहिरातींसह पोहोचू देते. म्हणून आपण आपल्या आवडत्या ऑनलाइन बुटांच्या स्टोअरच्या वेबसाइटवर विशिष्ट बूट शोधल्यास, आपण संपूर्ण वेबवर त्या बुटांच्या जाहिराती पहाणे प्रारंभ करू शकता. अधिक जाणून घ्‍या
  ግላዊ ሁኔታ እና ስምምነቶች – Goo...  
ይህ እንቅስቃሴ እንደ Chrome ስምረት ካሉ የGoogle ምርቶች አጠቃቀምዎ ወይም ከGoogle ጋር አጋርነት በፈጠሩ ጣቢያዎች እና መተግበሪያዎች ላይ ከሚያደርጓቸው ጉብኝቶች ሊመጣ ይችላል። ብዙ የሚፈጥሩ ድር ጣቢያዎች እና መተግበሪያዎች ይዘታቸውን እና አገልግሎታቸውን ለማሻሻል ከGoogle ጋር አጋርነት ይፈጥራሉ።
हा क्रियाकलाप कदाचित Chrome संकालन सारख्या आपल्या Google उत्पादनांच्या वापरामधून किंवा Google चे भागीदार असलेल्या साइट आणि अॅप्सवर आपण देता त्या भेटींमधून घेतला आहे. अनेक वेबसाइट आणि अॅप्स त्यांची सामग्री आणि सेवा सुधारित करण्यासाठी Google चे भागीदार होतात. उदाहरणार्थ, एखादी वेबसाइट आमच्या जाहिरात सेवा (AdSense सारख्या) किंवा विश्लेषण साधने (Google Analytics सारखी) वापरू शकते, किंवा इतर सामग्री (जसे की YouTube वरील व्हिडिओ) अंतःस्थापित करू शकते. ही उत्पादने Google सह आपल्या क्रियाकलापाविषयी माहिती सामायिक करतात आणि आपले खाते सेटिंग्ज आणि वापरात असलेल्या उत्पादनांवर आधारित (उदाहरणार्थ, एखादा भागीदार Google Analytics चा आमच्या जाहिरात सेवांसह संयुक्त रूपात वापर करतो तेव्हा), हा डेटा आपल्या वैयक्तिक माहितीशी संबंधित असू शकतो.