ገቢ – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 2 Results  www.google.com.mt
  የማንነት ስርቆትን እንዲታገሉ እንዴት...  
የተወሰኑ ተጠቃሚዎች በGoogle መለያቸው ላይ ያልተለመደ ነገር እየተደረገ እንደሆነ ሲመስለን አሳውቀናቸዋል – ለምሳሌ፣ ከአንድ አገር ከተደረገ መግባት በኋላ ትንሽ ቆይቶ ከሌላ አገር መግባት ሲደረግ። እነዚህ ተጠቃሚዎች በGmail ገቢ መልዕክት ሳጥናቸው ውስጥ ስለዚህ ያልተለመደ መዳረሻ የማስጠንቀቂያ መልዕክት እንዲያዩ ተደርገዋል።
वापरकर्त्‍यांच्‍या Google खात्‍यामध्‍ये काहीतरी असामान्‍य सुरू असल्‍यासारखे दिसले तेव्‍हा आम्‍ही अनेक वापरकर्त्‍यांना सूचित केले आहे – उदाहरणार्थ, आधी एका देशातून लॉगिन होणे आणि नंतर लगेच दुसर्‍या देशामधून लॉगिन होणे. या वापरकर्त्यांना त्यांच्या Gmail इनबॉक्समध्ये या असामान्य प्रवेशाविषयी एक चेतावणी संदेश दर्शविला गेला. वापरकर्त्‍यांच्‍या खात्‍याची तडजोड केली गेली आहे असा विश्‍वास होण्‍याचा आमच्‍याकडे कारण असल्‍यास आम्‍ही मधूनमधून त्‍यांना त्‍यांचे संकेतशब्‍द बदलविण्‍यास लावतो.
  የማንነት ስርቆትን እንዲታገሉ እንዴት...  
Gmail እርስዎን ከአይፈለጌ መልዕክት እና ከጎጂ ኢሜይሎች ይጠብቃል። Gmail በየቀኑ በቢሊዮኖች የሚቆጠሩ መልዕክቶችን ያጣራል፣ እና ተጠቃሚዎችን ከአይፈለጌ መልዕክት መጠበቅን በተመለከተ እጅግ በጣም የሚገርም ሪከርድ አለው – በGmail ውስጥ ከአሉት ሁሉም አይፈለጌ መልዕክቶች ከ1% በታች ነው የሆነ ሰው ገቢ መልዕክት ሳጥን ውስጥ የሚደርሰው።
Gmail स्पॅम आणि हानीकारक ईमेलपासून आपले संरक्षण करते. Gmail दररोज अब्जावधी संदेशांवर प्रक्रिया करते आणि जेव्हा स्पॅमपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याचा प्रश्न येतो तेव्‍हा तिचे इतरांपेक्षा उल्‍लेखनीय ट्रॅक रेकॉर्ड आहे – Gmail मधील सर्व स्पॅमपैकी 1% पेक्षा कमी एखाद्याच्या इनबॉक्समध्ये पोहोचते. जेव्हा एक स्पॅमर एक नवीन प्रकारचा जंक मेल पाठवितो, तेव्हा आमच्या सिस्टीम नेहमी काही मिनिटांमध्येच हे ओळखतात आणि Google खात्यांवरून त्याला अवरोधित करतात. हे आपल्‍या संगणकाची हानी करू शकणार्‍या किंवा आपली वैयक्तिक माहिती चोरण्‍याचा प्रयत्‍न करू शकणार्‍या संदेशांना तसे करण्‍यात सक्षम होण्‍याची शक्‍यता कमी करते.