ግን – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 6 Results  local.google.com
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
አገልግሎቶቻችንን በንግዱ ዓለም በሚጠበቀው የብቃት እና ጥንቃቄ ደረጃ እንሰጣለን፣ እናም በነርሱ መጠቀሙን አስደሳች ሆኖ ታገኘው ዘንድ ምኞታችን ነው። ነገር ግን ስለአገልግሎቶቻችንን ቃል ልንገባባቸው የማናችለው አንዳንድ ነገሮቸ አሉ።
आम्‍ही व्यावसायिक कौशल्‍य आणि काळजी वापरून आमच्‍या सेवा प्रदान करतो आणि आपण त्‍या वापरून आनंदित व्‍हाल अशी आम्‍हाला आशा आहे. परंतु आम्ही आमच्या सेवांविषयी वचन देत नाही अशाही काही विशिष्ट गोष्टी आहेत.
  መምሪያዎች እና መርሆዎች – Google  
አንዳንዶቻችሁ ህጋዊ ሰነዶችን ማንበብ አትወዱም ነገር ግን ይሄ በጣም ፋይዳ አለው። የእኛ የአገልግሎት ውሎች አላስፈላጊ ቴክኒካዊ ቃላትን በማስወገድ ስለኛ ፖሊሲዎች ግልጽ የሆነ ዝርዝር ይሰጥዎታል። የእኛ የግላዊነት ፖሊሲ ስለ የእርስዎ መረጃ በቀላልና ቀጥተኛ በሆነ መንገድ የእኛን ፖሊሲ ያስቀምጥሎታል።
आपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
ነገር ግን ማናቸውንም የአገልግለቶቻችን አካል የሆነን ወይም በሶፍትዌሩ የተካተተ ነገርን መቅዳት፣ ማሻሻል፣ ማሰራጨት፣ መሸጥ ወይም ማከራየት አትችልም እንዲሁም ገደቦቹን ሕግ ካልፈቀደ በቀር ወይም ከኛ በጽሑፍ የተሰጠ ፈቃድ ከሌለህ በቀር ሶፍትዌሩን ወደ ኋላ መልሶ የመስራት ምህንድስና (reverse engineering) ወይም የምንጭ ኮዱን ለማውጣት መሞከር አትችልም።
सेवांचा भाग म्हणून Google द्वारे आपल्याला प्रदान करण्यात आलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एक वैयक्तिक, जागतिक, विना-मानधन, अनिश्चित आणि हस्तांतर न करण्यायोग्य आणि एकाधिकार नसलेला परवाना Google आपल्याला देते. या परवान्याचा एकमात्र उद्देश, या अटींद्वारे अनुमत पद्धतींनुसार Google द्वारे प्रदान केल्या जाणार्‍या सेवांचे लाभ वापरण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्याच्या हेतूने आपल्याला सक्षम करणे हा आहे. त्‍या निर्बंधांवर कायदे प्रतिबंध घालेपर्यंत किंवा आपल्‍याकडे आमची लिखित परवानगी असेपर्यंत आपण आमच्‍या सेवांच्‍या कोणत्‍याही भागाची किंवा समाविष्‍ट असलेल्‍या सॉफ्‍टवेअरची कॉपी, सुधारणा, वितरण, विक्री करू शकत नाही किंवा त्‍यांना भाडेपट्‍टीने देऊ शकत नाही, तसेच आपण प्रति-अभियांत्रिकी कृती किंवा सॉफ्टवेअरचा स्रोत कोड काढून घेण्‍याचा प्रयत्‍नही करू शकत नाही.
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
የክፍት ምንጭ ሶፍትዌር ለኛ በጣም አስፈላጊ ነው። በኛ አገልግሎቶች ጥቅም ላይ የዋሉ አንዳንድ ሶፍትዌሮች እኛ እንድታገኘው በምናደርገው የክፍት ምንጭ ፈቃድ አማካይነት ሊቀርቡ ይችላሉ። ነገር ግን አንዳንድ ጊዜ በፈቃዱ ላይ ያሉት ድንጋጌዎች ከላይ የጠቀስናቸውን የአገልግሎት ደንቦች የሚሽሩ ሊሆኑ ይችላሉ።
मुक्त स्रोत सॉफ्‍टवेअर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्‍ही आपल्‍यासाठी उपलब्‍ध करणार असलेल्‍या मुक्त परवान्‍याच्‍या अंतर्गत आमच्‍या सेवांमध्‍ये वापरण्यात येत असल्यास काही सॉफ्‍टवेअर उपलब्ध करून दिले जाऊ शकते. मुक्त स्रोत परवान्‍यामधे अशा तरतूदी असू शकतात की ज्या काही अटींपेक्षा स्पष्टपणे वरचढ समजल्या जातील.
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
ለውጦቹ ወደኋላ ሄደው ተፈጻሚ የማይደረጉ ሲሆን፣ ከተለጠፉበት ቀን ጀምሮ ባሉት አስራ አራት ቀናት ውስጥ ተፈጻሚ አይሆኑም። ሆኖም ግን፣ አንድ አገልግሎት አዲስ ተግባር ሲኖረው ይህን የተመለከቱ ለውጦች ወይም በሕግ ምክንያት የተደረጉ ለውጦች ወዲያውኑ ተፈጻሚ ይሆናሉ። በአንድ አገልግሎት ላይ የተሻሻሉ ደንቦችን የማትስማማባቸው ከሆነ፣ አገልግሎቱን መጠቀም ማቆም አለብህ።
आम्‍ही या अटी किंवा कोणत्‍याही अतिरिक्त अटी ज्‍या सेवेला लागू होतात त्‍या सुधारित करू शकतो, उदाहरणार्थ, कायद्याचे बदल किंवा आमच्‍या सेवेचे बदल प्रतिबिंबित करणे. आपण नियमितपणे अटींकडे पहावे. आम्‍ही या पृष्‍ठावर या अटींच्‍या सुधारणांची सूचना पोस्‍ट करू(पाठवू). लागू करण्‍यायोग्‍य सेवेमध्‍ये आम्‍ही सुधारित अतिरिक्त अटींबद्दल सूचना पोस्‍ट करू(पाठवू). बदल गतकाळाला लागू होणार नाहीत आणि ते पोस्ट केल्यानंतर(पाठविल्यानंतर) चौदा दिवसांच्या अगोदर प्रभावी होणार नाहीत. तथापि, एका सेवेच्या नवीन कार्यांना अनुलक्षून असलेले बदल किंवा कायदेशीर कारणांसाठी केलेले बदल तत्काळ प्रभावी होतील. आपण सेवेकरिता सुधारणा केलेल्या अटींशी सहमत नसल्यास, आपण त्या सेवेचा आपला वापर करणे खंडित करावा.
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
ለዚህ አይነት ይዘት/መረጃ ኃላፊነቱን የሚወስደው መረጃውን ያቀረበው አካል ብቻ ነው። መረጃው/ይዘቱ ሕገወጥ መሆኑን ወይም የኛን ፖሊሲዎች እንደሚጥስ ለማወቅ ስንል ይዘቱን ልንገምግም እንችላለን፣ የኛን ፖሊሲዎች ወይም ሕግን እንደሚጥስ በተጨባጭ ያመንንበትን ይዘት/መረጃ ልናስወግድ ወይም እንዳይታይ ልንከለክል እንችላለን።
Google ची नसलेली काही सामग्री आमच्या सेवा प्रदर्शित करतात. ही सामग्री ती उपलब्ध करुन देणार्‍या घटकाची पूर्ण जबाबदारी असते. आम्‍ही सामग्री बेकायदेशीर किंवा आमच्‍या धोरणांचे उल्‍लंघन करणारी आहे काय ते निश्‍चित करण्‍यासाठी तिचे पुनरावलोकन करू शकतो, आणि आम्‍हाला आमच्‍या धोरणांचे किंवा कायद्याचे उल्‍लंघन करत आहे असे वाटत असलेल्‍या सामग्रीला प्रदर्शित करणे नाकारू शकतो किंवा तिला काढू शकतो. परंतु हे आवश्यक नाही की आम्ही सामग्री मधील मुद्यांचे पुनरावलोकन करू तो, म्हणून कृपया आम्ही हे करू असे गृहित धरू नका.