ጡባዊዎች – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 3 Results  www.google.ad
  ከአንድ በላይ መለያዎችን ማስተዳደር ...  
ለምሳሌ ወደ ዋናው መለያዎ ገብተው ሳሉ ሁለተኛ የGoogle መለያ ሊያክሉና በሁለቱም መካከል መቀያየር ይችላሉ። እና እንደ Nexus 7 ባሉ ባለበርካታ ተጠቃሚ ሁነታዎች ባላቸው በአዲስ የGoogle ጡባዊዎች ላይ በርካታ መለያዎች ከአንድ መሣሪያ ጋር ማጎዳኘት ቀላል ነው። ይሄ በቤተሰብዎ ውስጥ ያሉ የተለያዩ ሰዎች መግባት እና መውጣት ሳያስፈልጋቸው ኢሜይላቸውን ወይም መተግበሪያቸውን እንዲደርሱ ቀላል ያድርግላቸዋ።
अनेक डिव्हाइसेस आता एकाधिक ऑनलाइन खात्यांचे समर्थन करतात. याचा अर्थ असा की आपण कोणते खाते कधी वापरता ते आपल्या नियंत्रणात असते. आपण आपल्या Google खात्यांंमध्ये डेस्कटॉप आणि मोबाईलवर सहज आणि द्रुतपणे टॉगल करू शकता. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुख्य खात्यात साइन इन केलेले असताना एक दुय्यम Google खाते जोडू शकता आणि त्या खात्यांदरम्यान स्विच करू शकता. आणि Nexus 7 सारख्या एकाधिक-वापरकर्ता मोड असलेल्या नवीनतम Google टॅब्लेटवर, एका डिव्हाइसशी एकाधिक खाती संबद्ध करणे सोपे असते. यामुळे आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या लोकांना साइन इन आणि आउट न करताच त्यांचे ईमेल तपासणे किंवा त्यांच्या अ‍ॅप्सवर प्रवेश करणे सोपे होते. एकदा आपण एक प्राथमिक खाते सेट केले की, आपण डिव्हाइस सेटिंग्जमध्ये खाती सहज जोडू शकता.
  የደህንነት ማዕከል – Google  
በውስጡ ያሉትን ሁሉንም ነገሮች ሳያጋሩ ጡባዊዎን ማጋራት ይፈልጋሉ? 4.3 እና ከዚያ በላይ በሚያስኬዱ የAndroid ጡባዊዎች ላይ ሌሎች ሰዎች በእርስዎ ጡባዊ ላይ ላሉ ባህሪያት እና ይዘቶች ያላቸውን መዳረሻ የሚገድሙ ውስን መገለጫዎችን መፍጠር ይችላሉ።
आपली सर्व सामग्री सामायिक न करता आपला टॅबलेट सामायिक करू इच्छिता? 4.3 आणि उच्च चालविणार्‍या Android टॅबलेटवर, आपण प्रतिबंधित प्रोफाईल तयार करू शकता जे आपल्या टॅबलेटवरून इतर वापरकर्त्यांचा वैशिष्ट्यांवर आणि सामग्रीवर प्रवेश मर्यादित करू शकते.
  ማያ ገጽዎን ወይም መሣሪያዎን ይቆልፉ...  
ኮምፒውተርዎን፣ የጭን ኮምፒውተርዎን ወይም ስልክዎን መጠቀም ሲጨርሱ ሁልጊዜ ማያ ገጽዎን መቆለፍ አለብዎት። ለተጨማሪ ደህንነት መሣሪያዎ ሲተኛ በራስ-ሰር እንዲቆለፍ ማድረግም አለብዎት። ይሄ በተለይ ያለቦታቸው የመቀመጥ እና መረጃዎን እንዲደርሱባቸው በማይፈልጓቸው ሰዎች የመገኘት ዕድላቸው ሰፊ ለሆኑ ስልኮች እና ጡባዊዎች እና በጋራ ቦታዎች ላይ ላሉ የቤት ኮምፒውተሮች አስፈላጊ ነው።
आपण आपला दरवाजा पूर्ण उघडा ठेवून दिवसभरासाठी बाहेर जाऊ शकत नाही, बरोबर? समान तत्त्व आपण वापरता त्या डिव्हाइसेसना लागू होते. आपण संगणक, लॅपटॉप किंवा फोन वापरून झाल्यावर आपण नेहमी आपली स्क्रीन लॉक करावी. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, आपले डिव्हाइस स्लीप मोड मध्ये असताना स्वयंचलितपणे लॉक करण्यासाठी देखील सेट करू शकता. हे विशेषत: फोन किंवा टॅब्लेटसाठी, जे आपण आपल्या माहितीवर प्रवेश करू देऊ इच्छित नसता त्या लोकांच्या हाती लागल्यास किंवा त्यांना सापडल्यास आणि घरातील संगणक जे सर्वांसाठी सामायिक असतात त्यासाठी महत्त्वाचे आहे.