ጡባዊዎች – Traduction en Marathe – Dictionnaire Keybot

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch English Spacer Help
Langues sources Langues cibles
Keybot 2 Résultats  www.google.com.mt
  በመጀመርያ ደረጃ – ለቤተሰቦች – የ...  
በውስጡ ያሉትን ሁሉንም ነገሮች ሳያጋሩ ጡባዊዎን ማጋራት ይፈልጋሉ? 4.3 እና ከዚያ በላይ በሚያስኬዱ የAndroid ጡባዊዎች ላይ ሌሎች ሰዎች በእርስዎ ጡባዊ ላይ ላሉ ባህሪያት እና ይዘቶች ያላቸውን መዳረሻ የሚገድሙ ውስን መገለጫዎችን መፍጠር ይችላሉ።
आपली सर्व सामग्री सामायिक न करता आपला टॅबलेट सामायिक करू इच्छिता? 4.3 आणि उच्च चालविणार्‍या Android टॅबलेटवर, आपण प्रतिबंधित प्रोफाईल तयार करू शकता जे आपल्या टॅबलेटवरून इतर वापरकर्त्यांचा वैशिष्ट्यांवर आणि सामग्रीवर प्रवेश मर्यादित करू शकते.
  ከአንድ በላይ መለያዎችን ማስተዳደር ...  
ለምሳሌ ወደ ዋናው መለያዎ ገብተው ሳሉ ሁለተኛ የGoogle መለያ ሊያክሉና በሁለቱም መካከል መቀያየር ይችላሉ። እና እንደ Nexus 7 ባሉ ባለበርካታ ተጠቃሚ ሁነታዎች ባላቸው በአዲስ የGoogle ጡባዊዎች ላይ በርካታ መለያዎች ከአንድ መሣሪያ ጋር ማጎዳኘት ቀላል ነው። ይሄ በቤተሰብዎ ውስጥ ያሉ የተለያዩ ሰዎች መግባት እና መውጣት ሳያስፈልጋቸው ኢሜይላቸውን ወይም መተግበሪያቸውን እንዲደርሱ ቀላል ያድርግላቸዋ።
अनेक डिव्हाइसेस आता एकाधिक ऑनलाइन खात्यांचे समर्थन करतात. याचा अर्थ असा की आपण कोणते खाते कधी वापरता ते आपल्या नियंत्रणात असते. आपण आपल्या Google खात्यांंमध्ये डेस्कटॉप आणि मोबाईलवर सहज आणि द्रुतपणे टॉगल करू शकता. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुख्य खात्यात साइन इन केलेले असताना एक दुय्यम Google खाते जोडू शकता आणि त्या खात्यांदरम्यान स्विच करू शकता. आणि Nexus 7 सारख्या एकाधिक-वापरकर्ता मोड असलेल्या नवीनतम Google टॅब्लेटवर, एका डिव्हाइसशी एकाधिक खाती संबद्ध करणे सोपे असते. यामुळे आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या लोकांना साइन इन आणि आउट न करताच त्यांचे ईमेल तपासणे किंवा त्यांच्या अ‍ॅप्सवर प्रवेश करणे सोपे होते. एकदा आपण एक प्राथमिक खाते सेट केले की, आपण डिव्हाइस सेटिंग्जमध्ये खाती सहज जोडू शकता.