ጥሰት – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 3 Results  mail.google.com
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
በነዚህ ድንጋጌዎች የማትገዛ ከሆነ እና ጥሰት ስትፈፅም እርምጃ ወዲያውኑ ሳንወስድ ብንቀር፣ እርምጃ ባለባለመውሰዳችንን ያለንን ማንኛውንም መብት (ለምሳሌ ወደፊት እርምጃ ለመውሰድ) ያለ መብት አሳልፈን ሰጥተናል ወይም ትተናል ማለት አይደለም።
आपण या अटींचे पालन न केल्यास आणि आम्ही लगेच कारवाई न केल्यास, याचा असा अर्थ होत नाही की आम्ही आम्हाला असलेले कोणतेही अधिकार (जसे की भविष्यात कारवाई करणे) सोडून दिले आहेत.
  አለ አግባብ መጠቀም እና ህገ-ወጥ እ...  
ይህንን ለመከላከል ቴክኒካዊ መዋቅረ ኮምፒውተር እና የላቀ የማሽን መማሪያ ሞዴሎችን ለመገንባት በሚሊዮን የሚቆጠር ዶላር እናወጣለን። እንዲሁም ኩባኒያዎች የመምሪያዎቻችን ጥሰት ሪፖርት በማድረግ ላይ ተመስርተንም እንሰራለን። በአንዱ አገልግሎታችን ላይ መጥፎ ማስታወቂያ ከአገኙ ከታች ያሉት አገልግሎት-ተኮር አገናኞችን በመጠቀም ሪፖርት ሊያደርጉት ይችላሉ፦
प्रत्येक वर्षी Google वर सादर केलेल्या करोडो जाहिरातींसह, आम्ही आमच्या सिस्टीमवरून खराब जाहिराती आणि खराब जाहिरातदार दोन्ही काढून टाकण्यासाठी सुविकसित तंत्रज्ञान आणि व्यक्तिचलित पुनरावलोकनाचा संयोग वापरतो. या युद्धात लढण्यासाठी तंत्रज्ञान स्थापत्य आणि प्रगत मशीन अभ्यास मॉडेल उभारण्यासाठी आम्ही दशलक्ष डॉलर खर्च करतो. आम्ही आमच्या धोरणांच्या उल्लंघनांचा अहवाल देण्यासाठी कंपन्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांची गणना देखील करतो. आपल्याला आमच्या सेवांपैकी एकावर खराब जाहिरात आढळल्यास आपण खालील सेवा-विशिष्‍ट दुवे वापरून तिचा अहवाल देऊ शकता:
  የGoogle የአገልግሎት ውል ስምምነ...  
አገልግሎቶቻችንን አግባብነት ያለው ህግ በሚፈቅደው መሠረት መጠቀም ያለብህ ሲሆን፣ ይህም ምርቶችና አገልግሎቶችን ወደውጭ መላክ እና ከውጭ አስገብሮ መልሶ ወደውጭ መላክን ለመቆጣጠር የወጡ ሕጎችን እና ደንቦችን ይጨምራል። በውሎቻችን ወይም ፖሊሲዎቻችን የማትመራ ከሆነ ወይም የስነምግባር ጥሰት መፈፀምህን ከጠረጠርን ላንተ የምንሰጠውን አገልግሎት ለጊዜው ልናግድ ወይም ልናቋርጥ እንችላለን።
आमच्या सेवांचा गैरवापर करू नका. उदाहरणार्थ, आमच्या सेवांमध्ये हस्तक्षेप करू नका किंवा आम्ही प्रदान करत असलेल्या इंटरफेस आणि सूचनांऐवजी एखादी पद्धत वापरून त्या सेवा उपलब्ध करून घेण्यास प्रयत्न करू नका. आपण केवळ कायद्याने परवानगी दिलेल्‍या, लागू असलेल्‍या निर्यात आणि पुनर्नियात नियंत्रण कायदा आणि नियमांसह असलेल्‍या आमच्‍या सेवांचा वापर करू शकता. आपण आमच्‍या अटी किंवा धोरणांचे पालन करत नसल्‍यास किंवा आम्‍हाला गैरवर्तनाचा संशय आल्‍यास आम्‍ही आपल्‍याला आमच्‍या सेवा प्रदान करणे निलंबित करू किंवा थांबवू शकू.