computeren – Marathi Translation – Keybot Dictionary

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch Français Spacer Help
Source Languages Target Languages
Keybot 9 Results  maps.google.ca
  Internet for begyndere ...  
Der er mange webtjenester, som gør det muligt at ringe til en telefon fra computeren. Mange af disse tjenester kræver, at du installerer noget software eller et plugin. Men derudover mangler du bare en internetforbindelse, en mikrofon og en højttaler, og så er du klar til at ringe.
आपल्याला एखाद्याच्या फोनवर कॉल करण्यासाठी आपला संगणक वापरण्याची अनुमती देणाऱ्या अनेक वेब सेवा असतात. यापैकी अनेक सेवांना आपण सॉफ्टवेअरचा भाग स्थापित करण्याची आवश्यकता आहे, परंतु नंतर इंटरनेट कनेक्शन, मायक्रोफोन आणि स्पीकर ही आपली गरज असते आणि आपण कॉल करण्यासाठी सज्ज होता.
  Internet for begyndere ...  
Foruden deres praktiske tilgængelighed er webapps faktisk mere sikre. Fordi de kører i din browser, skal de ikke downloades på computeren, og derved bliver du ikke udsat for virus, malware og spyware.
प्रवेशयोग्यते व्यतिरिक्त, वेब अ‍ॅप्स वास्तविक सुरक्षित असतात. ते आपल्या ब्राउझरमध्ये चालत असल्यामुळे, आपण आपले व्हायरस, मालवेयर आणि स्पायवेअर यापासून संरक्षण करून आपल्या संगणकावर ते कधीही डाउनलोड करत नाही. आपल्याकडे आता आणखी अधिक प्रवेश आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित प्रवेश आहे.
  Internet for begyndere ...  
Hvis du har en stor fil eller bare et par små filer, kan du nemt overføre dem fra computer til computer ved hjælp af en USB-nøgle. En USB-nøgle er kort sagt en lille opbevaringsenhed, som du kan gemme filer på. Når du sætter enheden i en anden computer, kan du trække filen hen til computeren.
आपल्याकडे एक मोठी फाईल किंवा अगदी लहान फायली असल्यास, आपण एक USB फ्लॅश ड्राइव्ह वापरून संगणकापासून संगणकापर्यंत त्या सहज स्थानांतरीत करू शकता. USB फ्लॅश ड्राइव्ह हा मुख्यत्वे एक लहान डिव्हाइस असतो जो आपण आपल्या फायलींमध्ये ठेऊ शकता. जेव्हा आपण दुसऱ्या संगणकामध्ये डिव्हाइस प्लग करता, तेव्हा आपण नंतर ती फाईल त्यावर ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता.
  Definitioner på fagudtr...  
Et program på din computer, der indeholder oplysninger om software, der kører på computeren. Du kan standse processer og programmer i joblisten/aktivitetsovervågningen. Dette kan være brugbart, hvis du ikke kan lukke din browser eller et website på anden vis.
आपल्या संगणकावर सध्‍या चालत असलेल्‍या सॉफ्‍टवेअर बद्दल माहिती प्रदान करणारा आपल्‍या संगणकावरील एक प्रोग्राम. आपण कार्य व्‍यवस्‍थापक/गतिविधी मॉनिटर मधील प्रक्रिया आणि प्रोग्राम थांबवू शकता, जे महत्‍वपूर्ण असू शकते विशेषत: अन्‍यथा ज्‍याशिवाय आपण आपले ब्राउझर किंवा वेबसाइट बंद करू शकत नाही. यावर प्रवेश करण्‍यासाठी, आपल्‍या संगणकावर “गतिविधी मॉनिटर” किंवा “कार्य व्‍यवस्‍थापक” साठी एक शोध करण्‍याचा प्रयत्‍न करा.
  Hold din enhed ren – Så...  
Hvis du bemærker noget mistænkeligt, når du har downloadet softwaren, f.eks. at computeren er markant langsommere, at der kommer uventede pop op-vinduer eller meddelelser, eller ukendte faktureringer, skal du straks afinstallere softwaren og sørge for, at dit antivirusprogram kører og er opdateret.
आपल्याला आपल्या डाउनलोडनंतर काहीतरी संशयास्पद दिसल्यास – जसे की महत्त्वाचा संगणकाची संथगती, अनपेक्षित पॉप-अप किंवा संदेश किंवा अपरिचित बिलिंग शुल्क – सॉफ्टवेअर तत्काळ विस्थापित करा आणि आपले अँटी-व्हायरस अद्ययावत चालत असल्याचे सुनिश्चित करा.
  Vi arbejder på at hjælp...  
Selv hvis du går til en side med malware, har Googles ingeniører bygget yderligere forsvarssystemer i Chrome-browseren, der hjælper med at forhindre malware i at installere sig selv på din computer og minimerer konsekvenserne af malware på computeren.
आपण सुद्धा पृष्‍ठावर मालवेयरसह गेल्‍यास, आपल्‍या संगणकावर मालवेयर स्‍थापित करण्‍यापासून प्रतिबंधित करण्‍यात मदत करणारी आणि मालवेयरचा आपल्‍या संगणकावरील प्रभाव कमी करणारी अतिरिक्त सुरक्षा Google च्‍या अभियंत्‍यांनी Chrome ब्राउझरमध्‍ये तयार केली आहे.
  Hold din enhed ren – Så...  
Det kan du gøre ved at scanne computeren med mindst ét og meget gerne flere gode antivirusprogrammer. Vi kan ikke stå inde for programmernes effektivitet, men det hjælper som regel at prøve den nyeste version af dem.
आपला संगणक साफ करण्याचा एक मार्ग म्हणजे तो कमीत कमी एका आणि खरंतर थोड्या, उच्च-गुणवत्तेच्या अँटीव्हायरस उत्पादनांसह स्कॅन करावा. आम्ही त्यांच्या प्रोग्रामच्या प्रभावीपणाची खात्री देत नाही, परंतु त्यापैकी कोणतीही नवीनतम आवृत्त्या वापरून पाहण्यामुळे एक वेगळेपणा येतो. आपण अन्य अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर शोधण्यासाठी आणि चाचणी परिणामांचे पुनरावलोकन करण्यासाठी av-comparatives.org साइट देखील वापरू शकता.
  Definitioner på fagudtr...  
På samme måde som telefonnummeret fortæller en operatør, hvilket hus et opkald skal dirigeres til, så det når din mor, fortæller en IP-adresse computeren, hvordan du kommer i kontakt med en anden computer på internettet.
प्रत्‍येक वेब पत्त्‍यामध्‍ये (जसे की, “www.google.com”) त्‍याचा स्‍वत:चा IP पत्ता नावाचा क्रमांकित पत्ता असतो. IP काहीसा याप्रमाणे दिसतो: 74.125.19.147. एक विशिष्‍ट संगणक किंवा मोबाईल डिव्‍हाइस इंटरनेटवर कुठे आहे ते निर्दिष्‍ट करणारा IP पत्ता हा संख्‍यांची मालिका असतो. हे थोडेसे मॉमच्‍या फोन नंबर प्रमाणे असते: जसे फोन नंबर ऑपरेटरला एखादा कॉल आपल्‍या मॉमपर्यंत पोहचण्‍यासाठी कोणत्‍या घराशी मार्गस्‍थ करावा हे सांगतो त्‍याप्रमाणे, IP पत्ता इंटरनेटवर आपल्‍या संगणकाला दुसर्‍या संगणकाच्‍या संपर्कात कसे रहावे ते सांगतो.
  Administrer flere konti...  
Du kan nemt og hurtigt skifte mellem dine Google-konti både på computeren og på mobilenheden. Du kan f.eks. tilføje en sekundær Google-konto, når du er logget ind på din primære konto og skifte frem og tilbage mellem dem.
आपण आपल्या Google खात्यात डेस्कटॉप आणि मोबाईलवर दोन्ही ठिकाणी सहजपणे आणि द्रुतपणे टॉगल करू शकता. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुख्य खात्यात साइन इन केलेले असताना एक दुय्यम Google खाते जोडू शकता आणि त्यांच्यात मागे आणि पुढे स्विच करू शकता. आणि नवीनतम Google टॅब्लेटवर Nexus 7 सारख्या एकाधिक-वापरकर्ता मोडसह, एका डिव्हाइसशी एकाधिक खाती संबद्ध केली जाणे सोपे असते. यामुळे आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या लोकांना साइन इन आणि आउट न करताच त्यांचे ईमेल तपासणे किंवा त्यांच्या अ‍ॅप्सवर प्रवेश करणे सोपे होते. एकदा आपण एक प्राथमिक खाते सेट केले की, आपण सहजपणे डिव्हाइस सेटिंग्जमध्ये खाती सहज जोडू शकता.