salasana – Marathi-Übersetzung – Keybot-Wörterbuch

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Français English Spacer Help
Ausgangssprachen Zielsprachen
Keybot 10 Ergebnisse  www.google.li
  Usein kysytyt kysymykse...  
Eivät. Tiukka asetus voidaan muuttaa tämän selaimen kohdalla vain sinun tililtäsi. Sinua pyydetään antamaan salasana, jos haluat poistaa lukituksen.
नाही, फक्त आपले खाते त्या ब्राउझरसाठी आपले “कठोर” सेटिंग बदलू शकते. आपण प्राधान्य अनावरोधित करू इच्छित असल्यास आपल्याला आपला संकेतशब्द विचारला जाईल.
  Käytä suojattuja verkko...  
Jos käytät wifi-verkkoa kotona, suojaa reitittimesi salasanalla. Aseta reitittimeen oma salasana internetpalvelun tarjoajan tai reitittimen valmistajan ohjeilla. Älä käytä reitittimen oletussalasanaa, sillä rikolliset saattavat tietää sen. Jos hyökkääjät pääsevät käyttämään reititintäsi, he voivat muuttaa asetuksiasi ja seurata verkkoliikennettäsi.
आपण घरामध्‍ये Wi-Fi वापरत असल्‍यास, आपले रूटर सुरक्षित करण्‍यासाठी आपण संकेतशब्‍द वापरता हे सुनिश्‍चित करावे. कदाचित गुन्हेगारांना माहिती असू शकतो, असा रूटर डीफॉल्ट संकेतशब्द वापरण्याऐवजी, फक्त आपल्या इंटरनेट सेवा प्रदात्याद्वारे किंवा रूटर निर्मात्याद्वारे दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. गुन्‍हेगार आपल्‍या रूटरमध्‍ये प्रवेश करण्‍यास सक्षम असल्‍यास, ते आपली सेटिंग्‍ज बदलू शकतील आणि आपल्‍या ऑनलाइन गतिविधीवर लक्ष ठेवतील.
  Estä identiteettivarkau...  
Salasana on kuin avain, jolla voit käyttää tilejäsi ja palveluitasi verkossa. Todellisen elämän tavoin harkitse tarkkaan, keille annat avaimesi. Luotettavat sivustot ja palvelut eivät pyydä salasanaasi sähköpostilla, joten älä vastaa viesteihin, joissa sinua pyydetään antamaan verkkopalveluiden salasanojasi.
आपले संकेतशब्द हे आपल्या खात्यांची आणि ऑनलाइन सेवांची किल्ली असतात आणि अगदी आपल्या ऑफलाइन आयुष्याप्रमाणे, आपण आपण किल्ल्या कोणास देता त्याविषयी सावधगिरी बाळगावी. कायदेशीर साइट आणि सेवा आपल्याला त्यांना ईमेलद्वारे आपले संक्तशब्द पाठविण्याबाबत कधीही विचारत नाहीत, यामुळे आपल्याला ऑनलाइन साइटवर आपल्या संकेतशब्दांसाठी विनंती प्राप्त झाल्यास प्रतिसाद देऊ नका.
  Tarkista Gmail-asetukse...  
Klikkaamalla aivan sivun alaosassa näkyvää Tiedot-linkkiä näet IP-osoitteet, joista sähköpostiasi on viimeksi käytetty, sekä osoitteisiin liittyvät sijainnit. Jos näet tilissäsi epätavallisia toimia, vaihda salasana viipymättä ja kirjaudu ulos tilistäsi.
अपरिचित किंवा संशयास्पद गतिविधीसाठी आपल्या खात्याचे दररोज पुनरावलोकन करा. आपल्या मेलवर सर्वात अलीकडे ज्या IP पत्त्यांवरून प्रवेश करण्यात आला ती आणि त्यांच्याशी संबद्ध स्थाने शोधण्यासाठी पृष्ठाच्या अगदी तळाशी असलेल्या “तपशील” दुव्यावर क्लिक करा. आपण संशयास्पद गतिविधी पाहिल्यास, आपला संकेतशब्द तत्काळ बदला आणि आपल्या खात्यामधून लॉग आउट करा. संशयास्पद खाते गतिविधी बद्दल अधिक माहिती शोधा.
  Käytännöt ja periaattee...  
Kaksivaiheinen vahvistus tekee Google-tilistäsi turvallisemman suojaamalla sitä tietämäsi (salasana) ja omistamasi (puhelin) asian avulla. Katso, miten voit ottaa kaksivaiheisen vahvistuksen käyttöön.
द्वि-चरण सत्‍यापन आपल्‍याला माहित असणाऱ्या काहीतरी सह (आपला संकेतशब्‍द) आणि आपल्‍याकडे असणाऱ्या काहीतरी सह (आपला फोन) संरक्षण करून आपल्‍या Google खात्‍यास सुरक्षित करतो. द्वि-चरण सत्‍यापन कसे सेट करावे ते शोधा.
  Suojaa salasanasi – Tur...  
Yksi tapa on keksiä tiettyyn sivustoon liittyvä ilmaus, jonka tiedät vain itse. Saat esimerkiksi sähköpostipalvelun salasanan kirjoittamalla numeroilla ja kirjaimilla ilmauksen "Kaverini Tommi ja Jasmin lähettävät minulle joka päivä yhden hauskan viestin".
विचार करण्यासारखी एक कल्पना म्हणजे केवळ आपल्याला माहिती असलेला एक वाक्यांश आणि तो आपल्याला तो स्मरणात ठेवण्यात मदत करण्यासाठी एका विशिष्ट वेबसाइटवर तो संबंधित करा. आपल्या ईमेलसाठी आपण “माझे मित्र टॉम आणि जस्मिन मला दिवसातून एकदा गमतीदार ईमेल पाठवतात” यांच्यासह प्रारंभ करू शकता आणि नंतर तो पुन्हा तयार करण्यासाठी संख्या आणि अक्षरे वापरा. “MfT&Jsmafe1ad” हा भरपूर तफावत असलेला एक संकेतशब्द आहे. नंतर इतर साइटसाठी या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
  Suojaa salasanasi – Tur...  
Mitä pidempi salasana on, sitä vaikeampi se on arvata. Pidä salasanasi pitkinä, niin tietosi pysyvät turvassa. Kun käytät salasanassa numeroita, erikoismerkkejä sekä suuria ja pieniä kirjaimia, hyökkääjien on vaikeampi arvata tai murtaa salasana.
आपला संकेतशब्द जितका मोठा, तितके त्याचा अंदाज लावणे कठिण. यामुळे आपली माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी आपला संकेतशब्द मोठा बनवा. संख्या, चिन्हे आणि संमिश्र-प्रकारची अक्षरे जोडण्यामुळे चौकशा करणे किंवा इतरांना अंदाज लावणे किंवा आपला संकेतशब्द क्रॅक करणे कठिण होते. कृपया ‘123456’ किंवा ‘संकेतशब्द’ वापरू नका आणि आपल्या संकेतशब्दांमध्ये आपल्या फोन नंबरसारखी सार्वजनिकरितीने उपलब्ध माहिती वापरणे टाळा. हे खूप खरे नसते आणि खूप सुरक्षित नसते!

  Tunne Googlen suojaus- ...  
Kun olet luonut Google-tilillesi salasanan, suosittelemme lisäämään siihen ylimääräisen suojaustason ottamalla käyttöön kaksivaiheisen vahvistuksen. Kaksivaiheisella vahvistuksella tarvitset kirjautumiseen käyttäjänimen ja salasanan lisäksi myös puhelintasi.
आपण आपल्‍या Google खात्‍यासाठी संकेतशब्‍द तयार केल्‍यावर आम्‍ही द्वि-चरण सत्‍यापन सक्षम करून आपल्‍याला सुरक्षिततेचा एक अतिरिक्त स्‍तर जोडण्‍यासाठी प्रोत्‍साहित करू. आपल्‍याला आपल्‍या फोनवर तसेच आपण साइन इन करता तेव्‍हा संकेतशब्‍द आणि वापरकर्तानावावर प्रवेश असण्‍याची द्वि-चरण सत्‍यापनास आवश्‍यकता आहे. याचा अर्थ एखाद्याने आपला संकेतशब्द चोरल्‍यास किंवा त्‍याचा अंदाज लावला तरीही, संभाव्य आक्रमणकर्त्‍याकडे आपला फोन नसल्‍याने तो आपल्‍या खात्‍यामध्‍ये साइन इन करू शकत नाही. आपल्‍याला काहीतरी माहित असलेल्‍या (आपला संकेतशब्‍द) आणि आपल्‍याकडे असलेल्‍या काहीतरी (आपला फोन) सह आता आपण आपले स्‍वत:चे संरक्षण करू शकता.