le type – Traduction en Marathe – Dictionnaire Keybot

Spacer TTN Translation Network TTN TTN Login Deutsch English Spacer Help
Langues sources Langues cibles
Keybot 2 Résultats  www.google.li
  Outils de sécurité de G...  
Il existe un règlement de la communauté pour YouTube, qui décrit le type de contenu autorisé et non autorisé sur le site. Cependant, il peut y avoir des cas où vous souhaitez filtrer du contenu, même s’il est conforme à notre règlement.
आमच्याकडे YouTube साठी समुदाय मार्गदर्शक तत्वे आहेत जी साइटवर परवानगी असलेल्या आणि नसलेल्या सामग्रीच्या प्रकाराचे वर्णन करतात. तथापि, सामग्री आमच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत असली तरीही अशी प्रकरणे होऊ शकतात जेव्हा आपण सामग्रीची छाटणी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
  Préserver l'intégrité d...  
Android exige également que chaque application figurant dans le Google Play Store indique le type d'informations qu'elle souhaite collecter ou auxquelles elle souhaite accéder à partir de votre appareil, de manière que vous puissiez connaître les risques encourus.
Android ला देखील Google Play स्‍टोअरमधील प्रत्‍येक अ‍ॅप ने ते कोणत्‍या प्रकारची माहिती एकत्रित करू किंवा आपल्‍या डिव्‍हाइसवरून त्‍यामध्‍ये प्रवेश करू इच्‍छिते त्‍याची सूची करणे आवश्‍यक असते, जेणेकरून अ‍ॅप वर विश्‍वास ठेवायचा किंवा नाही ते आपण ठरवू शकता. आम्‍ही देखील हानीकारक अ‍ॅप्‍स अवरोधित करण्‍यासाठी आणि काढण्‍यासाठी Google Play चे स्‍कॅन करतो आणि काही Android फोनसाठी, आपण अनुप्रयोग कुठून स्‍थापित करत आहात ते महत्त्‍वाचे नसल्‍याने आमची Google अनुप्रयोग सत्‍यापन सेवा संभाव्‍य हानीकारक अनुप्रयोग तपासेल. म्‍हणून, आपण वेब किंवा तृतीय पक्ष अ‍ॅप स्‍टोअर यासारख्‍या अज्ञात स्त्रोतांवरून अनुप्रयोग स्‍थापित करत असल्‍यास, ही विनामूल्‍य सेवा आपल्‍याला सुरक्षिततेचा एक दुसरा स्‍तर प्रदान करेल.